
-किरण दशमुखे आजची सकाळ माझ्यासाठी खूप ‘स्पेशल’ होती. मला जर ‘डायरी’ लिहिण्याची चांगली सवय राहिली असती तर आजच्या सकाळाचे वर्णन मी नक्कीच “सुवर्ण” अक्षरांनी लिहून ठेवले असते. इतकी प्रसत्र सकाळ प्रथमच मी अनुभवत होतो. सकाळी सकाळी अंथरूणात उठून पाहतो तर माझाच काय कुणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असले दृश्य. मला तर आपण…